केंद्र शासनाच्या विरोधासह ओबीसी आरक्षणासाठी कॉग्रेसचे ठाण्यात धरणे आंदोलन

ठाणे – सर्वोच्च न्यायालयात केंद्र शासनाचे चुकेचे प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे.ते परत मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे.केंद्र शासन म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा,असे असून … Continue reading केंद्र शासनाच्या विरोधासह ओबीसी आरक्षणासाठी कॉग्रेसचे ठाण्यात धरणे आंदोलन